आज १३.०१.२०२५ रोजी मॉडर्न कॉलेज येथे पतित पावन संघटना महाविद्यालयीन विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंती निम्मित रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन लोकप्रिय आमदार श्री.सिध्दार्थ शिरोळे व मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र झुंझारराव यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराचे आयोजन पुणे शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार,शिवाजीनगर विभाग प्रमुख अक्षय बर्गे,अध्यक्ष शुभम परदेशी आदी यांनी केले. ५३ रक्त दात्यांनी आपले रक्त दान केले.अक्षय ब्लड बँक हडपसर यांनी रक्त संकलित केले.या ब्लड बँकेचे श्री.दत्तप्रसाद शिंदे या साठी सहकार्य केले.या वेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे, उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, संपर्क प्रमुख राजेश मोटे, पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, पुणे शहर पालक मनोज नायर, उपाध्यक्ष पपु टेमघरे, अरविंद परदेशी,निलेश जोशी,सरचिटणीस मनोज पवार, जिल्हा सरचिटणीस माउली साठे,कार्याध्यक्ष विश्वास मणेरे,संघटक विजय गावडे,संघटक रमाकांत गाढवे, सह संघटक शरद देशमुख, चिटणीस राजाभाऊ बर्गे, सह संपर्क प्रमुख राहुल पडवळ,विभागप्रमुख तेजस पाबळे, अण्णा बांगर, प्रविण ठाकुर,दीपक परदेशी,सनी शेलार, आर्या गावडे,आदी अनेक जन उपस्थित होते.


















































