वर्धापन दिन ४६व्या वर्धापन दिनानिमित्त ३०.१२.२०२४ रोजी श्री सत्यनारायण महपूजा आयोजीत करण्यात आली pps2020 January 14, 2025 No Comments पतित पावन संघटना कोथरूड विभागाचे ४६व्या वर्धापन दिनानिमित्त ३०.१२.२०२४ रोजी श्री सत्यनारायण महपूजा आयोजीत करण्यात आली.या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच संघटनेवरील प्रेमा पोटी आलेल्या सर्वांच्या आभार व सत्कार करण्यात आले.