सिंहगड बिझनेस स्कूलचे कर्मचारी कै. मनोज भगत यांना गेली ११ महिने पगारच दिला नाही. यामुळे त्यांना प्रचंड नैराश्यमुळे मानसिक धक्का बसला आणि त्यांनी आपले जीवन संपवले. मृत्यूला कारणीभूत असलेल्या संचालक मंडळा विरोधात निर्दशने केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी केली.