रक्तदान शिबीर ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार पेठ येथे महापूजेचे आयोजन pps2020 January 28, 2025 No Comments पतित पावन संघटनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार पेठ येथे महापूजेचे आयोजन दि:२६.०१.२०२५ रोजी करण्यात आले. या वेळी संघटनेचे प्रदेशाचे , शहर,विभाग प्रमुख , कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवरांनी सदर ठिकाणी भेट दिली.