कोथरूड मध्ये पतित पावन संघटनेचा ४६वा वर्धापन दिन साजरा

पतित पावन संघटना कोथरूड विभागाचे ४६व्या वर्धापन दिनानिमित्त २८.१२.२०२४ रोजी डॉ. वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करुन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सुरू केले. या वेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री नितिन सोनटक्के साहेब,उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे,उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *