जाहीर सभा शहिदांना अभिवादन करण्यासाठी जाहीर सभा – २३ मार्च २०२५ pps2020 April 5, 2025 No Comments शहिदांना अभिवादन करण्यासाठी पुणे शहर पतित पावन संघटने तर्फे कसबा पेठ येथे २३ मार्च २०२५ रोजी जाहीर सभा घेण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रांत पदाधिकारी आणि पुणे शहर पदाधिकारी उपस्थित होते.