पतित पावन संघटना कोथरूड विभागाचे ४६व्या वर्धापन दिनानिमित्त २८.१२.२०२४ रोजी डॉ. वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करुन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सुरू केले. या वेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री नितिन सोनटक्के साहेब,उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे,उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, आदी उपस्थित होते
.










