५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार पेठ येथे महापूजेचे आयोजन

पतित पावन संघटनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार पेठ येथे महापूजेचे आयोजन दि:२६.०१.२०२५ रोजी करण्यात आले. या वेळी संघटनेचे प्रदेशाचे , शहर,विभाग प्रमुख , कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवरांनी सदर ठिकाणी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *